Posts

Hey, Study! I Love you, I love You Not

You can count me among those people who literally hated studying. In my case, the unfortunate subjects were biology in school days and C - programming language in engineering days. On another track, you can count me among those people who absolutely loved studying and here, in my case, it was all management subjects from my M.B.A.'s curriculum. So, for me, study has been on both of the sides: 'I love you' & 'I love you not'. Well, this liking and disliking has roots in our early days of studies and how we nurtured during our childhood. Some shades of psychology also colors our views towards studying particular subject. And what about entire education system, teachers, parents? Well, that too contribute significantly in our inclination towards or away from the study.  Most of us are having some of the favorite subjects and some are absolutely haterd subjects. We do have convincing reasons for those as well on why we have that particular response towards a specifi

अभ्यास नकोसा वाटतो : भाग ५

Image
LIFE IS A RACE.  अगर तेज़ नहीं भागोगे तो कोई तुम्हे कुचलके आगे निकल जायेगा |  **** धावण्याच्या शर्यतीत सोबत कोण पळतंय हे दिसतं तरी आणि त्या दिसण्यावरून आपण काहीसा अंदाज बांधू  शकतो. म्हणजे बाकी सगळ्या ' कंडिशन ' सारख्या ठेऊन स्थूल आणि सडपातळ व्यक्तीमध्ये शर्यत लावली तर कोण जिंकेल ? सडपातळ व्यक्ती. कारण, विज्ञान सांगतं स्थूल गोष्टींना ' गती देण्यासाठी ' जास्त बल लावावं लागतं . अभ्यासाच्या बाबतीत हे समजणं कठीण आहे. एक तर डोक्याने कोण किती ' स्थूल ' आणि कोण किती ' सडपातळ ' हे दिसत नाही. दुसरं म्हणजे, आज जो स्थूल दिसत आहे तो उद्या ' व्यायामाने ' सडपातळ होऊ शकतो. म्हणजे स्पर्धा वाढली. तिसरं म्हणजे, आपल्याला जितके आपल्या आजूबाजूला दिसतात त्यापेक्षा किती तरी जण या शर्यतीत पळत असतात. मी शाळेत असतांना रेस लावायचो. मार्कांची . इतरांसोबत. शाळेतला अभ्यास करायचो कारण ' करायचा असतो ' आणि ' मार्क्स आणायचे असतात ' म्हणून .एक तर अभ्यासात इतके सारे विषय. प्रत्येक विषयाची वेगळी स्पर्धा. कोणाचं मराठी चांगलं तर कोणाचं गण

The MASK

Image
With your professional wardrobe, you wear one more thing daily in your office. The Mask ( not face mask ). It's YOU which neither you want to be nor you could be. But wearing it, you pretend to be, what you are not actually. For me, it's a lie which is not only acceptable in corporate but rather is expected one. Sometimes a person after some limit could not lie and that's why wearing this 'mask' is suggested. What exactly am I talking about? That is professional etiquette. People are used to with the 'wrapper' than the product inside. People prefers 'brand' over usability. It is like that only. You know you are lying but under the so called great title of 'professional etiquette'. And I call it 'the mask'. When you just come out of your school, you are trained with dressings and the other certain skills, soft skills. But nowhere you know how corporate life actually works. Rest of the time, you 'buy' your wa

अभ्यास नकोसा वाटतो : भाग ४

Image
"Diabetes mellitus is a chronic clinical syndrome, characterized by hyper thalassemia due to the lack of insulin. The symptoms are polyhedra, unusual thirst, polyuria, frequent urination and unusual weightloss . " "Please tell us the treatment for pulmonary tuberculosis." "Crebral maleria collectively is a ..." "नहीं " " अरे ऐसी नहीं करनेका। ... ऑर्डर ब्रेक नहीं करनेका।  बहोत मुश्किल से रट्टा मारके आया हू मैं। "There are two stages of treatment. Intensive therapy for two months which includes four drugs. anacin, peniciline," "refantcine " " अरे बीचमे नहीं बोलनेका ना यार।  पूरा जो मेरा रिदम है न तुम.... अभी वापस शुरू करना पड़ेगा। " **** ' लक्षात ठेवण्यासाठी पाठांतर ' म्हणून एक गोष्ट तीनदा लिहायला सांगतात. काही ठिकाणी पाचदा , दहादा तर हे कमी म्हणून काही ठिकाणी पंचवीस वेळा लिहायला सांगतात. खरंच लक्षात राहतं याने ? ' पाठांतर ' खरंच होतं असं करून ? की ' पाठांतर 

अभ्यास नकोसा वाटतो : भाग ३

Image
" ये है आम जिंदगी " . . . " ये है मेंटॉस जिंदगी " .  .  .  किती जणांच्या बाबत हे वाचून " दिमाग कि बत्ती जल गयी " ? **** शिक्षकांनी $  प्रश्न विचारायचे आणि विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायचे .  -- ये है आम जिंदगी .  विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायचे ( शंका नाही ) आणि शिक्षकांनी $  उत्तर द्यायचे .  --  ये है मेंटॉस जिंदगी  . $ इथे शिक्षक आणि पालक दोन्हीही अपेक्षित आहे. शिकवणं हे शिक्षकांचं काम आहेच आणि तेच घरात पालकांचं . शिकवून झाल्यावर मुलांना कळलं की नाही हे समजण्यासाठी प्रश्न विचारायचे . ते तर तुम्ही परीक्षेत पण करतातच ना. आता मुलांना सांगायचं तुम्ही प्रश्न विचारा . वर वर सोपं वाटेल हे. ते विचारतील आणि तुम्ही उत्तर देताल . नवीन काय यात ? तर त्यांना सांगायचं प्रश्न असा विचारा ज्याचं उत्तर देणं तुम्हाला - शिक्षकांना / पालकांना - अवघड होईल. अगदी सुरवातीला त्यांचे प्रश्न सुद्धा इतके प्रगल्भ नसतील. अपेक्षाही नाही. कारण अवघड प्रश्न विचारण्यासाठी त्यांना आधी अभ्यास करावा लागेल. तेच तर हवं आहे ना . मुलांच्य

अभ्यास नकोसा वाटतो : भाग २

Image
मला क्रिकेट अतिशय बोअर होतं. एक जण बॉल टाकतो. दुसरा त्या बॉलला बॅटने यथेच्छ मारतो. शेवटी ज्या दिशेने तो बॉल गेला असेल त्या जवळपासचा तिसराच कोणी तरी पळत जाऊन तो बॉल पकडून पहिल्या बॉल टाकणाऱ्याकडे फेकतो. हे सगळं किती तरी तास असंच चालू राहतं. एकच गोष्ट रिपीट रिपीट आणि तासंतास. बघणारेपण तेच ते बघत राहतात. मधूनच आरडा ओरडा करतात. हे सगळं कशासाठी? मला आज पर्यंत कळलंच नाही. (कदाचित कळणार देखील नाही.) मी लहान होतो. तेव्हा माझा मामा टीव्हीवर हे क्रिकेट लावून बसायचा. सारखं सारखं तेच ते पाहून मला मग कंटाळा यायला लागला. तेव्हा पासून माझ्यासाठी क्रिकेट हा नावडीचा खेळ झाला. (मुळात याला खेळ म्हणावं यावरच मला आक्षेप आहे. तो मुद्दा बाजूला.) थोडं मोठं झाल्यावर कळलं की हे रिपीट रिपीट करण्यात पण नियम असतात. आधीच कंटाळा. त्यात पुन्हा नियम शिका. कोणी सांगितलंय ? तर म्हणे, काय चाललंय ते कळणार कसं ? नाही कळून घ्यायचं मला. मग मी शिकलोच नाही. आज पर्यंत नाही.  परिणाम, गल्लीतली, शाळेतली मुलं क्रिकेट खेळायची, त्याविषयी बोलायची, मला खेळताही येत नव्हतं आणि बोलायलाही काही नसायचं. चुकून कधी गेलो

अभ्यास नकोसा वाटतो : भाग १

Image
" शाळेत जातोस? " " हो. " " का जातोस? " " घरचे पाठवतात. " " का पाठवतात ? " " अभ्यास करायला. " " अभ्यास का करायचा ? " " ..... " " अभ्यास केल्याने काय होतं? " " .... " " अभ्यास करावा वाटतो? " " बिलकुल नाही. " **** " ह्याला खेळायला सांगा, सगळ्यात पुढे. फक्त अभ्यास म्हणलं की, अंगावर काटा येतो. " " आता स्वयंपाक यायला लागला आहे हिला. पण अभ्यास कधी जमेल, काय माहित? " **** याच संवादात अजून पुढे जात राहिलो तर सापडेल की, मुळात मुलांना अभ्यास सोडून सगळं काही करायचं असतं. अभ्यास तेवढा नको फक्त.  या विषयावर आपणच थोडा अभ्यास केला तर सापडेल की, यातली बरीचशी कारणं सामायिक आहेत. काही थोडी थोडकी कारणं अशी आहेत जी वयपरत्वे बदलतात. पण निष्कर्ष कायम राहतो: " अभ्यास नकोसा वाटतो . " का? कारणं  भरपूर आहेत. सर्व कारणांना कार्यकारणभाव देखील आहे. फक्त आपण दुर्लक्ष करतो कारण या सर्व कारणांपेक्षा आपल्याला ' अभ्यास &