Posts

Meditation Diary

Image
Day 13 | 02/06/2020 [ Sirshree_SelfAwakening (Apna Dhyan SwaDhyan) ] You are not your SELF. That's why the question is being asked Who Are You? When it is in self inquiry, Who I AM? You are not your thoughts, you are not your body. That's why, when thoughts come or have some 'disturbing' bodily experiences, just have your SELF will always remain constant, steady and stable. While meditating, you might have lot of distraction and you may frustrate because, could not concentrate. But, accept it for time being. all thoughts, sounds, etching, numbness etc. things are not constant. They are just about to vanish. Although you can't control them all, doesn't mean they are to disturb you. they are to make you aware that you are distracted from your SELF and go back to it. It reminds you, you are not on STABLE mode. So, can say, these disturbances are blessings in disguise. this session is to aware you about all this. it starts with inquiry and shifts y...

असामान्यांचे सामान्यत्व

Image
सामान्य लोक सामान्यांप्रमाणे राहतात. असामान्य लोक असामान्यांप्रमाणे राहतात. असामान्यांना त्यांच्या असामान्यत्वाचा अनुभव असतोच. ‌त्यामुळे ते वेगळं काही असामान्य करत नाहीत. त्याची त्यांना आवश्यकताही नसते. ते जे सामान्यपणे करतात तेच सामान्यांसाठी असामान्य असते. तर मग असामान्य नक्की कोण? खरा असामान्य म्हणजे असा सामान्य ज्याला असामान्य बनायचं असतं, त्याच सामान्य लोकांमध्ये राहून ! अशा सामान्याला असं असामान्य बनायचं असेल तर असामान्य अशी मेहनत करावीच लागते. पण असं असामान्यत्व तिथपर्यंतच टिकेल जोवर ती व्यक्ती स्वतः सामान्य राहून असामान्य बनण्यासाठी असामान्य अशी मेहनत करेल. नंतर एकदा का तो सामान्यांच्या नजरेतला असामान्य बनला की खरे तर तो असामान्यांमधला सामान्यच असेल ना ! म्हणजेच, असामान्यत्व हे प्रतिष्ठा नाही तर तो एक प्रवास आहे. असा प्रवास जो व्यक्तीला सामान्य असण्यापासून आसामान्य होण्याकडे नेतो. व्याकरणाप्रमाणे असामान्य हे एक व्यक्ती विशेषण झालं. माझ्या मते, हे एक प्रवासवर्णनात्मक विशेषण म्हणल्या जावं. सामान्य व्यक्तीला असामान्य बनल्यावर उगाच 'आपण असामान्य आहोत' ...

किती लागतील ?

Image
मला अश्या ठिकाणी जायला आवडेल जिथे अशी लक्झरी असेल. मी सध्या अशा हॉटेल मध्ये जातो जिथे बसायला खुर्ची असते. मला असं शाहरुख सारखं बसावं वाटलं तरी ते तिथे शक्य होत नाही.  आणि जिथे अशी व्यवस्था असते तिथे मी अजून तरी जाऊ शकत नाही. कारण आजच्या तारखेला (२७/०४/२०२०) मला ते परवडण्याजोगं नाही; एक दिवस नक्की असेल. काय कम्फर्ट आहे ना? हम्म. मला पण हवा आहे असा कम्फर्ट, असा फील. **** जगात जे जे काही भारी असेल, ते ते सर्व मला मिळावं....  असं प्रत्येकाला वाटतं आणि ते साहजिकही आहे. मग नक्की अडचण काय येते?  तर, नेमका आपला फोकसंच चुकतो . ' मला असं शाहरुख सारखं बसायचं आहे एका हॉटेल मध्ये जाऊन. ' माझा फोकस त्याच्या अशा बसण्यावर राहतो. पण तिथे पोहचण्यासाठी त्याने काय केलं? यावर माझं लक्षंच जात नाही. आज मी सामान्य माणूस आहे आणि तिथे तसं बसणं म्हणजे माझ्यासाठी काही तरी असामान्य आहे. शाहरुख आज असामान्य माणूस आहे आणि तिथे तसं बसणं हे त्याला शोभतं आणि तो खरोखर या यशासाठी पात्र देखील...

How Much To Pay?

Image
I would like to visit the places where I could enjoy the luxury of life, like the way Shah Rukh has been seated here. The place where it is possible, well, is not affordable for me at least today (27/04/2020).  But, one day, definitely, will be. What a comfort! What a feel! I definitely would like to have. **** Whatever the best in this world, I wish I could have that.... Everyone thinks and which is common. Then, what's the problem? Well, we do not focus where we should. "I want to feel that comfort the way Shah Rukh has...." I focus on 'comfort' and easily overlook what he paid to reach at that position. Today, I am an ordinary man and having that comfort is a luxury for me. Shah Rukh is an extra-ordinary man and enjoying this fame suits him, he truly deserves it. The point is, Today, to be at that position, he had worked hard and still continuing to put lot of efforts. If I focus on his dedication an...

चोरी ते जॉब ते....

Image
. मी चोरी करतांना पकडला गेलो. . मी जॉबसाठी अप्लाय केलं. नकार. मी 'इंटर्नशिप' साठी विचारलं. नकार. का? "मी चोरांना कामावर घेतंच नाही." . रस्त्याने जाताना एका ठिकाणी थांबलो. तिथेही एकाला जॉब साठी विचारलं. नकार. वाटलं मी 'हा' जॉब करू शकतो. मात्र 'आवश्यक गोष्टी' घेण्यासाठी पैसे नव्हते. मग मी आणखी एक चोरी केली. आलेल्या पैशातून 'त्या' गोष्टी घेतल्या. . . . आता मी थोडा अभ्यास सुरु केला. यातून माझं पहिलं काम यशस्वी झालं. पण मोबदला कमी मिळाला. . . . आणखी पैसे कमवायला खूप वेळ लागेल. त्या वेळेत बऱ्याच 'घटना' निसटतीलही. म्हणून मी एकाला 'ऑफर' दिली. . . . आता माझी स्वतःची एक कंपनी आहे. #मीप्रतिक #nighcrawler

Working On Habits

Image
pc: pexels.com/MiguelA.Padrinan Studies:   Some studies says, it takes 21, some says 66 and even some says 254 days for forming a habit. For the time being, lets not get into the numbers.   It also says, number varies person to person, based on commitment and dedication of that person towards it, the discipline a person has and the ability to work hard.  Keeping all this aside, lets focus on how can we make a habit? If you get this, the number of days and other factors are solely depends on you. What Is Habit?   First, it is important to understand what the habit really is?  For me, habit is such an act performed by my mind and body in passive way. For example, to wake up in the morning, say at 7:30 am sharp - with or without alarm. Although there are both types of habit – good and bad, today we are discussing about how to form a habit. Good one, you can develop; bad one, you can break. This is not goin...