अभ्यास नकोसा वाटतो : भाग ४
"Diabetes mellitus is a chronic clinical syndrome, characterized by hyper thalassemia due to the lack of insulin. The symptoms are polyhedra, unusual thirst, polyuria, frequent urination and unusual weightloss . " "Please tell us the treatment for pulmonary tuberculosis." "Crebral maleria collectively is a ..." "नहीं " " अरे ऐसी नहीं करनेका। ... ऑर्डर ब्रेक नहीं करनेका। बहोत मुश्किल से रट्टा मारके आया हू मैं। "There are two stages of treatment. Intensive therapy for two months which includes four drugs. anacin, peniciline," "refantcine " " अरे बीचमे नहीं बोलनेका ना यार। पूरा जो मेरा रिदम है न तुम.... अभी वापस शुरू करना पड़ेगा। " **** ' लक्षात ठेवण्यासाठी पाठांतर ' म्हणून एक गोष्ट तीनदा लिहायला सांगतात. काही ठिकाणी पाचदा , दहादा तर हे कमी म्हणून काही ठिकाणी पंचवीस वेळा लिहायला सांगतात. खरंच लक्षात राहतं याने ? ' पाठांतर ' खरंच होतं असं करून ? की ' पाठांतर ...